Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवीन ह्युंदाई क्रेटा बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण करणार

नवीन ह्युंदाई क्रेटा बाजारपेठेत धुमाकूळ निर्माण करणार

गुरूग्राम, जानेवारी १६, २०२४: ह्युंदाई मोटर इंडियाने आज बहुप्रतिक्षित नवीन ह्युंदाई क्रेटा लाँच केली आहे. क्रेटा ब्रॅण्डचे यश व वारसाला अधिक पुढे घेऊन जात नवीन ह्युंदाई क्रेटा अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, सेगमेंट डिफाइनिंग सेफ्टी, सर्वोत्तम कार्यक्षमता आणि आरामदायीपणा व सोईस्‍कर वैशिष्‍ट्यांसह आमूलाग्र परिवर्तनाची खात्री देते. नवीन ह्युंदाई क्रेटाला आव्‍हान करणारी दुसरी कोणतीच वेईकल नाही, ज्‍यामधून ‘अनडिस्‍प्‍युटेड अल्टिमेट’ तत्त्‍व दिसून येते.

 

 

 

नवीन ह्युंदाई क्रेटाच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. उन सू किम म्‍हणाले, ”ह्युंदाई क्रेटा भारतातील लोकप्रिय ब्रॅण्‍ड आहे, ज्‍याने ९ लाखांहून अधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि या आकडेवारीमध्‍ये अधिक वाढ होत आहे. या कारने भारतीयांना ‘लिव्‍ह द एसयूव्‍ही लाइफ’चा अनुभव दिला आहे. नवीन ह्युंदाई क्रेटा रस्‍त्‍यावरील लक्षवेधक उपस्थिती, तसेच विभागातील अग्रणी वैशिष्‍ट्ये जसे अॅडवान्‍स्‍ड लेव्‍हल २ एडीएएस सेफ्टी सूट, शक्तिशाली १.५ लीटर टर्बो जीडीआय इंजिन, अनेक सोयीसुविधा आणि अॅक्टिव्‍ह व पॅसिव्‍ह सेफ्टी वैशिष्‍ट्यांसह पुन्‍हा एकदा भारतातील एसयूव्‍ही लँडस्‍केपला नव्‍या उंचीवर नेण्‍यास सज्‍ज आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, नवीन ह्युंदाई क्रेटा ब्रॅण्‍ड क्रेटाचा प्रबळ वारसा कायम ठेवण्‍यासह अधिक दृढ करेल, ज्‍यामुळे ही कार देशातील अनडिस्‍प्‍युटेड. अल्टिमेट. एसयूव्‍ही म्‍हणून कायम राहिल.”

 

 

 

अनडिस्‍प्‍युटेड. अल्टिमेट एसयूव्‍हीची तिच्‍या ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर्सकडून प्रशंसा करण्यात आली आहे, जे भारतीय चित्रपटसृष्‍टीमधील अनडिस्‍प्‍युटेड. अल्टिमेटचे प्रतीक आहेत. अॅक्‍शनने भरलेल्‍या ट्रीझर्सच्‍या माध्‍यमातून एचएमआयएलने या ब्‍लॉकबस्‍टर एसयूव्‍हीचे चेहरे म्‍हणून श्री. शाहरूख खान आणि श्रीमती दीपिका पदुकोन यांची घोषणा केली. या उत्‍साहवर्धक सहयोगाचा एचएमआयएलचे अत्‍याधुनिक ऑटोमोबाइल्‍स आणि तरूण व डायनॅमिक व्‍यक्‍तींच्‍या महत्त्वाकांक्षा यांच्‍यामधील तफावत दूर करण्‍यासाठी त्‍यांना परिपूर्ण उत्‍प्रेरक म्‍हणून सादर करण्‍याचा मनसुबा आहे.

 

 

 

डेव्‍हलपमेंट कन्‍सेप्‍ट: नवीन ह्युंदाई क्रेटा ह्युंदाईची ग्‍लोबल डिझाइन लँग्‍वेज ‘सेन्‍सुअस स्‍पोर्टीनेस’चे प्रतीक आहे, जिचा पाच प्रमुख आधारस्‍तंभांमध्‍ये अल्टिमेट एसयूव्‍ही अनुभव प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे:

 

· कमांडिंग अॅण्‍ड कॅरिस्‍मॅटिक एक्‍स्‍टीरिअर्स

 

· रेडिएण्‍ट अॅण्‍ड अपमार्केट इंटीरिअर्स

 

· एक्‍साइटिंग अॅण्‍ड अडवान्‍स्‍ड टेक्‍नॉलॉजी

 

· ट्रस्‍टेड अॅण्‍ड फन-टू-ड्राइव्‍ह परफॉर्मन्‍स

 

· ऑल-राऊंड अनकॉम्‍प्रोमाइज्‍ड सेफ्टी

 

कमांडिंग अॅण्‍ड करिस्‍मॅटिक एक्‍स्‍टीरिअर्स:

 

 

 

ग्‍लोबल डिझाइन लँग्‍वेजमध्‍ये सुरू असलेल्‍या उत्‍क्रांतीसह नवीन ह्युंदाई क्रेटा भटंकतीच्‍या उत्‍साहाचा आनंद घेणाऱ्या आधुनिक काळातील तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करणाऱ्या आकर्षक डिझाइनला सादर करते. वैशिष्‍ट्यपूर्ण फ्रण्‍ट प्रोफाइलसह नवीन सिग्‍नेचर एलईडी होरिझोन डीआरएल, डार्क क्रोम पॅरामेट्रिक ग्रिल आणि क्‍वॉड बीम एलईडी हेडलाइट्स नवीन ह्युंदाई क्रेटाला कमांडिंग लुक देतात.

 

 

 

नवीन ह्युंदाई क्रेटाच्‍या रिडिझाइन केलेल्‍या रिअर प्रोफाइलमध्‍ये नवीन सिग्‍नचेर कनेक्‍टेड एलईडी टेल लॅम्‍प्‍स, नवीन टेल गेट, बम्‍पर्स व स्किड प्‍लेट डिझाइन आणि नवीन ऐरोडायनॅमिक स्‍पॉइलर आहे. नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये बाजूने पाहिले असताना अद्वितीय सिल्‍हूट दिसते, तसेच रिडिझाइन केलेले शार्पर व स्‍पोर्टीयर डायमंड कट अलॉई व्‍हील्‍ससह एकूण लुक अधिक आकर्षक करण्‍यात आला आहे. आकर्षक नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये हे डिझाइन बदल करण्‍यात आले आहेत.

 

 

 

नवीन ह्युंदाई क्रेटा एक्‍स्‍टीरिअर आकारमान:

 

लांबी x रूंदी x उंची

 

४३३० x १७९० x १६३५ मिमी (रूफ रॅकसह)

 

व्हीलबेस

 

२६१० मिमी

 

 

 

रेडिएण्‍ट अॅण्‍ड अपमार्केट इंटीरिअर्स:

 

नवीन ह्युंदाई क्रेटाच्‍या प्रिमिअम इंटीरिअरमध्‍ये कमांडिंग एक्‍स्‍टीरिअर डिझाइन आहे. कॉकपीट प्रेरित इंटीरिअर्स असलेल्‍या नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये हाय-टेक एकसंधीपणे एकीकृत केलेल्‍या कर्व्‍हीलिनियर स्क्रिन्‍ससह २६.०३ सेमी (१०.२५ इंच) इन्‍फोटेन्‍मेंट स्क्रिन आणि प्रगत २६.०३ सेमी (१०.२५ इंच) मल्‍टी डिस्‍प्‍ले डिजिटल क्‍लस्‍टर आहे.

 

नवीन सेंटर कन्‍सोल डिझाइन:

 

· नवीन सेंटर कन्‍सोल डिझाइनसह नवीन ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल (डीएटीसी) साठी कंट्रोल्‍स सर्वसमावेशक ड्राइव्‍ह अनुभव देतात. डॅशबोर्डमध्‍ये नवीन ट्रेण्‍डी एअर कंडिशनिंग वेण्‍ट्स आहेत, जे एकूण डिझाइनशैलीशी सुसंगतपणे सामावून जातात.

 

· नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये सुधारित आरामदायीपणासह एैसपैस इंटीरिअर्स व मोठे लगेज रूम, कूल्‍ड ग्‍लोव्‍ह बॉक्‍स आणि व्‍यापक स्‍टोरेज जागा आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो.

 

सुधारित ग्राहक सोयीसुविधा:

 

· वॉईस एनेबल स्‍मार्ट पॅनोरॅमिक सनरूफ, फ्रण्‍ट रो वेण्टिलेटेड सीट्स आणि ड्रायव्‍हरच्‍या सीटसाठी ८-वे पॉवर अॅडजस्‍टमेंट अशा विभाग अग्रणी वैशिष्ट्यांसह अल्टिमेट एसयूव्‍ही प्रवाशांना उत्तम आरामदायीपणा देण्‍यासंदर्भात अनडिस्‍प्‍युटेड आहे.

 

· नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये प्रिमिअम लेदरेट सीट्स अपहोल्‍स्‍टरी, २ स्‍टेप रिक्‍लायनिंग सीट, रिअर विंडो सनशेड, रिअर सीट हेडरेस्‍ट कुशन, यूएसबी चार्जर्स, एलईडी रिडिंग लॅम्‍प्‍स आणि सेंटर आर्मरेस्‍ट आहे, जे इंटीरिअर्सना लक्‍झरीअस लुक देते.

 

एक्‍साइटिंग अॅण्‍ड अॅडवान्‍स्‍ड टेक्‍नॉलॉजी:

 

 

 

तंत्रज्ञानदृष्‍ट्या उच्‍च दर्जाच्‍या नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये प्रगत तंत्रज्ञानासह सुरक्षितता व आरामदायी वैशिष्‍ट्ये आहेत, जी विभागातील अग्रणी तंत्रज्ञानासह निर्विवाद आहेत.

 

 

 

नवीन एकीकृत व कनेक्‍टेड इन्‍फोटेन्‍मेंट आणि क्‍लस्‍टर:

 

· नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये प्रवेश करताना प्रवाशांचे तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगत व प्रिमिअम २६.०३ सेमी (१०.२५ इंच) डिजिटल क्‍लस्‍टरसह स्‍वागत केले जाते, ज्‍यामध्ये प्रत्‍येक ड्राइव्‍ह मोडसह स्विच करता येणाऱ्या डायनॅमिक थीम्‍स आहेत.

 

· डिजिटल २६.०३ सेमी क्‍ल्‍स्‍टरमध्‍ये अॅडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम (एडीएएस) साठी डिस्‍प्‍ले, तसेच लेन किप असिस्‍ट, अॅडप्टिव्‍ह क्रूझ कंट्रोल आणि फ्रण्‍ट कोलिजन अव्‍हॉइडन्‍ससाठी समर्पित रिड-आऊट्सचा समावेश आहे. डिजिटल क्‍लस्‍टरमध्‍ये ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर देखील आहे, जो ओआरव्‍हीएममध्‍ये बसवलेल्‍या कॅमेऱ्यांमधून फीड रिले करतो. एकत्रित ही वैशिष्‍ट्ये ग्राहकांना ड्रायव्हिंग स्थितींबाबत माहित असण्‍याची खात्री देतात.

 

· नवीन एकसंधीपणे एकीकृत केलेल्‍या २६.०३ सेमी (१०.२५ इंच) इन्‍फोटेन्‍मेंट स्क्रिनमध्‍ये मल्‍टी-लँग्‍वेज यूआय डिस्‍प्‍लेसह १० प्रादेशिक व २ आंतरराष्‍ट्रीय भाषांसाठी सपोर्ट आहे. प्रवाशी नवीन ह्युंदाई क्रेटावरील इन्‍फोटेन्‍मेंट स्क्रिनच्‍या माध्‍यमातून ७ विशिष्‍ट ‘साऊंड-ऑफ-नेचर’चा आनंद घेऊ शकतात, जेथे प्रत्‍येक साऊंड सिग्‍नेचर प्रवाशांना नयनरम्‍य ठिकाणांमध्‍ये घेऊन जाण्‍यासह संपन्‍न युजर अनुभव देते.

 

इन-बिल्ट म्‍युझिक स्‍ट्रीमिंग आणि प्रिमिअम बोस सराऊंड साऊंड:

 

· म्‍युझिकचा आनंद घेण्‍यासाठी फोनमध्‍ये पाहण्‍याची गरज दूर करत नवीन ह्युंदाई क्रेटा इन-बिल्‍ट म्‍युझिक स्‍ट्रीमिंग अॅप्‍लीकेशन जिओसावन प्रो (एक वर्षाच्‍या कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी सबस्क्रिप्‍शनसह) च्‍या सादरीकरणासह मधुरमय म्‍युझिकचा आनंद देते.

 

· यामुळे वापरकर्ते जाहिरात-मुक्‍त संगीत ऐकण्‍याचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामध्‍ये आधुनिक व ट्रेण्डिंग गाणी शिफारशी, क्‍यूरेटेड प्‍लेलिस्‍अ्स आणि आर्टिस्‍ट्स व अल्‍बम्‍सनुसार गाणी शोधणे यांचा समावेश आहे, तसेच १६ भाषांमध्‍ये म्‍युझिक स्‍ट्रीमिंग देखील आहे.

 

· स्‍ट्रीमिंग वैशिष्‍ट्यांसह ८-स्‍पीकर बोस प्रिमिअम साऊंड सिस्‍टम प्रवाशांना वैयक्तिक ऑर्केस्‍ट्राचा आनंद घेण्‍यासह नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये प्रदान करण्‍यात आलेल्‍या आरामदायीपणाचा अनुभव देते.

 

ह्युंदाई ब्‍ल्‍यूलिंकसह प्रगत कनेक्‍टीव्‍हीटी

 

· तसेच, नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये ब्‍ल्‍यूलिंक कनेक्‍टेड कार टेक्‍नॉलॉजी सर्विससह ७० हून अधिक कनेक्टेड वैशिष्‍ट्ये आहेत, जसे इंजिन स्‍टार्ट/स्‍टॉप, डोअर लॉक/अनलॉक, वेईकल स्‍टेटस इन्‍फॉर्मेशन (इंजिन, एचव्‍हीएसी, डोअर, फ्यूएल लेव्‍हल इत्‍यादी), वेईकल अलर्टस् (जिओ-फेन्‍स, स्‍पीड, टाइम फेनस, वेलेट, वेईकल स्‍टेटस व स्‍टोलन वेईकल), तसेच स्‍मार्ट वॉचच्‍या माध्‍यमातून नोटिफिकेशन्‍स मिळतात.

 

· ब्‍ल्‍यू लिंक वीअर ओएस बाय गुगल, वॉच ओएस बाय अॅप्‍पलससाठी स्‍मार्ट वॉच अॅप्‍लीकेशनला आणि सॅमसंगच्‍या गॅलॅक्‍सी वॉचेससाठी टायझेन ओएसला पाठिंबा देते.

 

· ब्‍ल्‍यू लिंक सनरूफ ओपन/क्‍लोज, सीट व्‍हेण्टिलेश्‍न कंट्रोल, क्‍लायमेट कंट्रोल – टेम्‍परेचर, फॅन स्‍पीड कंट्रोल, विंड डायरेक्‍शन आणि एअर-इनटेक टाइप कंट्रोल (फ्रेश/सर्क्‍युलेशन) अशा आवश्‍यक वेईकल वैशिष्‍ट्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी १४८ एम्‍बेडेड वॉईस कमांड्स, तसेच इन-वेईकल असिस्‍टण्‍स देखील आहे.

 

· ह्युंदाई मोटर इंडिया ओव्‍हर-द-एअर मॅप व इन्‍फोटेन्‍मेंट अपडेट्स देते. सुधारित कनेक्‍टीव्‍हीटी वैशिष्‍ट्यांमध्‍ये स्‍मार्ट वॉच व स्‍मार्टफोन कनेक्‍टीव्‍हीटीचा समावेश आहे.

 

ट्रस्‍टेड अॅण्‍ड फन-टू-ड्राइव्‍ह परफॉर्मन्‍स:

 

नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये रिफाइन्‍ड, टॉर्की व शक्तिशाली पॉवरट्रेन्‍सची शक्‍ती आहे, जसे १.५ लीटर एमपीआय पेट्रोल (६एमटी/आयव्‍हीटी), १.५ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल (६एमटी/६एटी) आणि पॉवर पॅक १.५ लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल (७डीसीटी), ज्‍यामधून ग्राहकांना उच्‍च दर्जाचा ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. सर्व पॉवरट्रेन्‍स कार्यक्षमता व कामगिरीचे सानुकूल संयोजन वितरित करण्‍यासाठी आयएसजीसह सुसज्‍ज आहेत.

 

सर्वसमावेशक ड्रायव्हिंग एक्‍स्‍पेरिअन्‍ससाठी नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये ३ ड्राइव्‍ह मोड्स (इको, नॉर्मल व स्‍पोर्ट) आणि ट्रॅक्‍शन कंट्रोल मोड्स (स्‍नो, सँड व मड) आहेत, जे विविध प्रदेशांमध्‍ये ड्रायव्हिंग कम्‍फर्ट सानुकूल करतात.

 

 

 

अनडिस्‍प्‍युटेड परफॉर्मन्‍स (५ पॉवरट्रेन ऑप्‍शन्‍स) *नवीन

 

इंजिन

 

क्षमता (सीसी)

 

अधिकतम शक्‍ती (पीएस/आरपीएम)

 

अधिकतम टॉर्क (केजीएम/आरपीएम)

 

ट्रान्‍समिशन

 

इंधन कार्यक्षमता (एआरएआय टेस्‍टेड)

 

१.५ लीटर एमपीआय पेट्रोल

 

१४९७

 

११५ / ६३००

 

१४.७ / ४५००

 

६एमटी

 

१७.४ किमी/लीटर

 

आयव्‍हीटी (इंटेलिजण्‍ट व्‍हेरिएबल ट्रान्‍समिशन)

 

१७.७ किमी/लीटर

 

१.५ लीटर यू२ सीआरडीआय (डिझेल बीएस-६)

 

१४९३

 

११६ / ४ ०००

 

२५.५ / १५००- ७५०

 

६एमटी

 

२१.८ किमी/लीटर

 

६एटी

 

१९.१ किमी/लीटर

 

 

 

१.५ लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल (बीएस-६)

 

१४८२

 

१६० / ६ ०००

 

२५.८ / १५००- ५००

 

७डीसीटी (ड्युअल क्‍लच ट्रान्‍समिशन)

 

१८.४ किमी/लीटर

 

 

 

ऑल-राऊंड अनकॉम्‍प्रोमाइज्‍ड सेफ्टी:

 

 

 

नवीन ह्युंदाई क्रेटाच्‍या सर्वोत्तम डिझाइनचे श्रेय सुपरस्‍ट्रक्‍चरला जाते, ज्‍यामध्‍ये कारच्‍या क्षमता सामावलेल्‍या आहेत. प्रवाशांना आरामदायी प्रवासासह सुरक्षिततेची खात्री देण्‍यासाठी नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये एक्‍सोस्‍केलेटन आहे, जे प्रमुख जॉइण्‍ट्सवर प्रबळ रचनेची खात्री देते. नवीन ह्युंदाई क्रेटाच्‍या प्रबळ बॉडी रचनेमध्‍ये प्रगत व उच्‍च शक्तिशाली स्‍टीलचा वापर करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून प्रवाशांना सुरक्षिततेची खात्री मिळते. शक्तिशाली रचना व एनर्जी अॅब्‍जॉर्पशनमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी क्रॅश मेम्‍बर्स, फ्लोअर, साइड सिल व क्रॅश पॅड अशा प्रमुख ठिकाणी बॉडी स्‍ट्रक्‍चर अधिक सुधारण्‍यात आले आहे. यामधून क्रॅशवर्दिनेसच्‍या उच्‍च स्‍तराची खात्री मिळते.

 

 

 

सुरक्षिततेच्‍या प्रमाणीकरणासंदर्भात ह्युंदाईच्‍या तत्त्वाला सादर करत नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये ३६ स्‍टॅण्‍डर्ड सेफ्टी वैशिष्‍ट्ये आणि ७० हून अधिक अडवान्‍स्‍ड सेफ्टी वैशिष्‍ट्ये असण्‍यासह पुढील प्रमुख सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत:

 

 

 

स्‍टॅण्‍डर्ड सेफ्टी वैशिष्‍ट्ये:

 

· ६ एअरबॅग्‍ज

 

· सर्व सीट्ससाठी ३ पॉइण्‍ट सीट बेल्‍ट्स

 

· चारही चाकांना डिस्‍क ब्रेक्‍स

 

· इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) सह वेईकल स्‍टेबिलिटी मॅनेजमेंट (व्‍हीएसएम)

 

· हिल-स्टार्ट असिस्‍ट कंट्रोल (एचएसी)

 

· इमर्जन्‍सी स्‍टॉप सिग्‍नल

 

· टीपीएसएम हायलाइन

 

· फ्रण्‍ट सीटबेल्‍ट प्रीटेन्‍शनरसह ड्रायव्‍हर अँकर प्रीटेन्‍शनर

 

सुधारित वैशिष्‍ट्ये:

 

· सराऊंड व्‍ह्यू मॉनिटर (एसव्‍हीएम)

 

· ईसीएम मिरर डब्‍ल्‍यू/एसओएस

 

· इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक डब्‍ल्‍यू/ ऑटो होल्‍ड

 

· फ्रण्‍ट पार्किंग सेन्‍सर

 

· ब्‍लाइण्‍ड-स्‍पॉट व्‍ह्यू मॉनिटर (बीव्‍हीएम)

 

नवीन ह्युंदाई क्रेटामध्‍ये ह्युंदाई स्‍मार्टसेन्‍स लेव्‍हल २ अॅडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स (एडीएएस)चे परिपूर्ण सूट आहे, ज्‍यामधून भारतातील लोकप्रिय एसयूव्‍हीमध्‍ये अॅक्टिव्‍ह व पॅसिव्‍ह सुरक्षितता वैशिष्‍ट्यांच्‍या एकसंधी एकीकरणाची खात्री मिळते. ह्युंदाई स्‍मार्टसेन्‍स सूटमध्‍ये १९ वैशिष्‍ट्ये आहेत:

 

 

 

ह्युंदाई स्‍मार्टसेन्‍स लेव्‍हल २ एडीएएस:

 

· फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग अॅण्‍ड असिस्‍ट (कार/सायकल/पेडेस्ट्रियन/जंक्‍शन टर्निंग)

 

· ब्‍लाइण्‍ड-स्‍पॉट व्‍ह्यू मॉनिटर

 

· ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट कोलिजन वॉर्निंग अॅण्‍ड असिस्‍ट

 

· लेन कीप असिस्‍ट

 

· लेन डिपार्चर वॉर्निंग

 

· ड्रायव्‍हर अटेन्‍शन वॉर्निंग

 

· सेफ एक्झिट वॉर्निंग

 

· स्‍मार्ट क्रूझ कंट्रोल

 

· लेन फॉलोईंग असिस्‍ट

 

· हाय बीम असिस्‍ट

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments