Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस इंडिया तर्फे जयपूर येथे राजस्थानमधील सर्वांत मोठे मल्टीप्लेक्स सुरू

सिनेपोलिस इंडिया तर्फे जयपूर येथे राजस्थानमधील सर्वांत मोठे मल्टीप्लेक्स सुरू

पुणे,10 डिसेंबर 2024 : भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस इंडिया ने जयपूर येथे राजस्थानमधील सर्वांत मोठे मल्टीप्लेक्स सुरू केले आहे.हे मल्टीप्लेक्स ज्युएल ऑफ इंडिया मॉल येथे स्थित आहे. सिनेपोलिस इंडियासाठी हा महत्त्वाचा टप्पा असून एकूण स्क्रीन्सची संख्या 461 वर पोहचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments