Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महापालिकेत शिकाऊ उमेदवार नेमणूक बाबत

पिंपरी -चिंचवड महापालिकेत शिकाऊ उमेदवार नेमणूक बाबत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी अस्थापनेवर शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) म्हणून १ वर्ष कालावधी करीता प्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी (apprentice) यांचा नेमणूक आदेश महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर (मुख्य पृष्ठ – आमच्याबद्दल – नोकरीविषयक – शिकाऊ उमेदवार नेमणूक सन २०२३-२४ प्रशिक्षणार्थी नेमणूक आदेश ) पिंपरी चिंचवड मनपाच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत दिनांक १९/०१/२०२४ रोजी प्रसिध्द करणेत आला आहे.

तरी निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना सदर नेमणूक आदेश दिनांकाच्या १० दिवसाचे आत, नियुक्ती प्राधिकारी मा.प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण विभाग , मोरवाडी यांचे कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी कार्यालयीन वेळेत उपस्थित / हजर राहणे बंधनकारक राहील. तदनंतर उपस्थित राहणा-या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून कोणताही विचार केला जाणार नाही , याची स्पष्ट नोंद घ्यावन

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments