Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुनर्वसन महासंचालक कार्यालयातर्फे माजी सैनिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन*

पुनर्वसन महासंचालक कार्यालयातर्फे माजी सैनिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन*

 

 

पुणे, दि. २९: पुनर्वसन महासंचालक कार्यालय (दक्षिण) यांच्यातर्फे २०२३-२४ या वर्षासाठी माजी सैनिकांसाठी रोजगार मेळावा व रोजगार परिसंवादाचे ७ फेब्रुवारी रोजी २ विंग एअर फोर्स, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. सर्व माजी सैनिकांनी या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments