Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस तर्फे आकर्षक चित्रपट तिकिट ऑफरची घोषणा

सिनेपोलिस तर्फे आकर्षक चित्रपट तिकिट ऑफरची घोषणा

पुणे, २० मार्च २०२५ : सिनेपोलिस तर्फे शुक्रवार, २१ मार्च २०२५ रोजी भारतातील सर्व सिनेपोलिस चित्रपटगृहांमध्ये केवळ रुपये ११२ प्रति तिकिट दराने चित्रपट पाहता येणार आहे. यासाठी कोणतेही बंधन नसून कोणताही चित्रपट, शो हा परवडणाऱ्या किमतीत पाहता येणार आहे. यामध्ये हिंदीमध्ये बैदा, तुमको मेरी कसम, घातक (री-रिलीज), यारियां (पुन्हा रिलीज), पिंटू की पप्पी,कन्नडमध्ये बार्गेट बस्या, नारायण नारायण, ओटीपी (ओंडू तत्कालिका पायना), बल्लारी जिले बल्लारी तालुका ग्राम यलपी,तेलुगूमध्ये षण्मुख, किस किस किसिक, सालार (भाग 1 – युद्धविराम) (पुन्हा रिलीज),मल्याळम मध्ये लीच, लुसिफर (पुन्हा-रिलीझ),मराठीमध्ये आरडी, फॉलोअर, सैराट (पुन्हा रिलीज), हार्दिक शुभेच्छा आणि इंग्रजीमध्ये लॉक्ड, द कराटे किड (पुन्हा-रिलीज), डिस्नेज स्नो व्हाइट (सबटायटल सह इंग्रजी) मधील चिंत्रपट पाहता येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments