Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे अभिवादन*

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे अभिवादन*

 

 

ठाणे,दि.11(जिमाका)- क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने या मान्यवरांसह इतर उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केले.

0000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments