पुणे, दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्यास नगर विकास, परिवहन, वैद्यकीय शिक्षण आणि अल्पसंख्यांक विकास व औकाफ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


