Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने उमेदरांना अनुज्ञप्तीबाबत आवाहन*

*प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने उमेदरांना अनुज्ञप्तीबाबत आवाहन*

पुणे, दि. ५: सारथी ४.० प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणाविषयक काम सुरु असल्याने अनुज्ञप्तीविषयक कामकाजासाठी ५ फेब्रुवारी रोजी वेळ घेतलेल्या उमेदवारांनी सोईनुसार पुढील कार्यालयीन दिवसाची वेळ घ्यावी, असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments