Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedजप्त वाहनांचा २३ जून रोजी लिलाव

जप्त वाहनांचा २३ जून रोजी लिलाव

पुणे दि. १७ : पिंपरी चिंचवडउप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने १२ जून २०२५ रोजी आयोजित २९ वाहनांचा जाहिर लिलाव तांत्रिक अडचणीमुळे रद्द झालेला करण्यात आला असून २३ जून २०२५ रोजी होणार आहे.

सदरचा ई-लिलाव www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर आयोजित करण्यात येणार आहे, असे कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments