गुरुग्राम,२३ जून २०२५ : भारतातील प्रिमिअम स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन्स प्रदाता असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने क्रांतिकारी कोल्ड बेड इंजिन टेस्टिंग तंत्रज्ञानासह ४. २५ दशलक्ष हून अधिक इंजिन्सची यशस्वीरीत्या चाचणी करत शाश्वत उत्पादनामध्ये एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. ही प्रक्रिया इंधन कुलंट व पाण्याची गरज दूर करते.


