Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेशवनगर येथे तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे 18 ऑगस्ट रोजी आयोजन

केशवनगर येथे तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे 18 ऑगस्ट रोजी आयोजन

पुणे, दि. 14 :- पुणे महानगरपालिका समाविष्ठ 34 गाव समितीचे सदस्य विकी शिवाजी माने यांनी पुणे शहर तहसीलस्तरीय लोकशाही दिन आणि शासन आपल्या दारी उपक्रमाचे 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वा. धम्मराज अशोक विचार व विका मंच, बुध्द विहार, शेवटचा बस थांबा, केशवनगर, मुंढवा येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे शहरचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

तरी शहरातील नागरिकांनी त्यांच्या समस्याबाबत लेखी स्वरुपात अर्ज सदर दिवशी दाखल करावेत, असे आवाहनही श्री. येवले यांनी केले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments