न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे
या प्रशालेमध्ये गेली 40 वर्ष चालू असलेला हा उपक्रम यावर्षीही विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. शाळेचा माजी विद्यार्थी शिल्पकार रोहन भोसले याने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दिले. आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती साकार केल्या त्यामध्ये शंकराचे रूप धारण केलेला गणेश ‘ खंडोबाचे रूप धारण केलेला गणेश ‘झोपडीतला गणेश,कैलास मधला गणेश, अशी गणपतीची विविध रूप विद्यार्थ्यांनी कल्पकतेने साकारली आहे.
शाळा समिती अध्यक्ष माननीय अमित कुलकर्णी सर यांनी या प्रकल्पाचे खूप कौतुक केले नवीन शिक्षण धोरणामध्ये अशाच प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे असे ते म्हणाले .या मुर्त्यांचे प्रदर्शन शाळेमध्ये भरवण्यात आले त्याचे उद्घाटन व परीक्षण चित्रकार माननीय किरण सरोदे यांनी केले
याप्रसंगी शालाप्रमुख श्रीमती सुनिता राव मॅडम, उपशालाप्रमुख श्री जनार्दन नाईक पर्यवेक्षिका डॉ कविता गायकवाड मॅडम, शिक्षक प्रतिनिधी श्री देविदास झोडगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या प्रकल्पाचे विभाग प्रमुख श्री हनुमंत तोडकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले
*