पुणे –
सहकार भारती चे संस्थापक सदस्य, रिझर्व्ह बँकेचे संचालक आदरणीय श्री. सतीशजी मराठे यांची आज केंद्र सरकारने (अर्थ मंत्रालय) नाबार्डच्या (अर्थात… राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) संचालकपदी नियुक्ती केली आहे.
बँकिंग, सहकार, ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या मराठेसाहेबांना नाबार्डच्या संचालक पदाच्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि लक्ष लक्ष शुभेच्छा !!!


