Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedगौरी पूजनानिमित्त १ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय कामकाज बंद ...

गौरी पूजनानिमित्त १ सप्टेंबर रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय कामकाज बंद अनुज्ञप्ती चाचणीकरिता ‘अपॉइंटमेंट रिशेड्युल’ करुन घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २८ : (जिमाका वृत्तसेवा) : गौरी पूजनानिमित्त १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात स्थानिक सुट्टी असल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड अंतर्गत वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन (आयडीटीआर) येथील कामकाज बंद राहणार आहे; त्यामुळे अर्जदारानी अनुज्ञप्ती चाचणीकरिता पुढील ७ दिवसांत कामकाजाच्या दिवशी अपॉइंटमेंट रिशेड्युल करुन घ्यावी.

 

शिकाऊ अनुज्ञप्तीची वैधता १ सप्टेंबर रोजी समाप्त होत असलेल्या अर्जदारांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी आयडीटीआर येथे चाचणी द्यावी, असेही पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments