Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या लोकप्रिय क्रेटाची १० गौरवशाली वर्ष - क्रेटा किंग...

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या लोकप्रिय क्रेटाची १० गौरवशाली वर्ष – क्रेटा किंग आणि किंग लिमिटेड एडिशन सादर

गुरूग्राम । ३ सप्‍टेंबर २०२५: भारतात लोकप्रिय हृयुंदाई क्रेटाच्‍या दहा वर्षांना साजरे करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आज क्रेटा किंग आणि क्रेटा किंग लिमिटेड एडिशन लाँच केली. तसेच, कंपनीने क्रेटा व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये नवीन सुधारित वैशिष्‍ट्यांची देखील भर केली आहे, ज्‍यामुळे देशभरातील महत्त्वाकांक्षी ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता होईल.

 

क्रेटा किंगच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे पूर्ण-वेळ संचालक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. तरूण गर्ग म्‍हणाले, “एचएमआयएलमध्‍ये आमचा नेहमी ग्राहकांना नवीन पर्याय आणि उत्‍साहवर्धक अनुभवांसह आनंदित करण्‍यावर विश्वास आहे. सणासुदीच्‍या काळापूर्वी आम्‍हाला आमची ब्‍लॉकबस्‍टर एसयूव्‍ही ह्युंदाई क्रेटामधील क्रेटा किंग आणि क्रेटा किंग लिमिटेड एडिशन लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. क्रेटा लाइन अपमधील या नवीन व्‍हेरिएण्‍ट्ससह नवीन वैशिष्‍ट्ये स्‍टाइल, कार्यक्षमता, तंत्रज्ञान व सुरक्षिततेचे संयोजन असलेली उत्‍पादने प्रदान करण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करतील. आम्‍हाला विश्वास आहे की, हे नवीन लाँच करण्‍यात आलेले व्‍हेरिएण्‍ट्स सणासुदीच्‍या काळात उत्‍साहात अधिक घालतील आणि भारतातील ग्राहकांमध्‍ये ह्युंदाईच्‍या सर्वात लोकप्रिय एसयूव्‍हीची उपस्थिती अधिक दृढ करतील.”

 

ह्युंदाई क्रेटा किंग

 

आपले निर्विवाद नेतृत्‍व कायम राखत ह्युंदाई क्रेटा किंग (टॉप ऑफ द लाइन ट्रिम) ग्राहकांसाठी आकर्षक एसयूव्‍ही घेऊन आली आहे.

 

ठळक वैशिष्‍ट्ये:

 

Ø आर१८ (व्‍यास= ४६२ मिमी) डायमंड कट अलॉईज

 

Ø ड्रायव्‍हर पॉवर सीट मेमरी फंक्‍शन

 

Ø पॅसेंजर सीट इलेक्ट्रिक ८वे अॅडजस्‍ट

 

Ø पॅसेंजर सीट इलेक्ट्रिक वॉक-इन डिवाईस

 

Ø डॅशकॅम

 

Ø वायरलेस अँड्रॉईड ऑटो / अॅप्‍पल कार प्‍ले

 

Ø ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल (डीएटीसी)सह टच पॅनेल

 

Ø फ्रण्‍ट रो सीटबॅक टेबलसह आयटी डिवाईस होल्‍डर आणि रिट्रॅक्‍टेबल कप होल्‍डर

 

Ø स्‍लाइडिंग फ्रण्‍ट कन्‍सोल आर्मरेस्‍टसह स्‍टोरेज

 

Ø एक्‍सक्‍लुसिव्‍ह किंग एम्‍ब्‍लेम

 

ह्युंदाई क्रेटा किंग १.५ लीटर एमपीआय पेट्रोल इंजिन (६-स्‍पीड मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन व आयव्‍हीटी ट्रान्‍समिशन), १.५ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल इंजिन (६-स्‍पीड मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन व ६ स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन) आणि १.५ लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन (७ स्‍पीड डीसीटी) यांसह उपलब्‍ध आहे.

 

नवीन रंग: ऑल-न्‍यू ब्‍लॅक मॅट रंग सादर करण्‍यात आला आहे, जो आता क्रेटामध्‍ये उपलब्‍ध असेल.

 

ह्युंदाई क्रेटा किंग लिमिटेड एडिशन

 

अनडिस्‍प्‍युटेड, अल्टिमेट एसयूव्‍ही ह्युंदाई क्रेटाच्‍या १० वर्षांच्‍या वारसाला साजरे करत एचएमआयएलने क्रेटा किंग लिमिटेड एडिशन लाँच केली आहे. लिमिटेड-एडिशन एसयूव्‍ही ग्राहकांना विशेष मालकीहक्‍क अनुभव देईल.

 

क्रेटा किंगमध्‍ये देण्‍यात आलेल्‍या वैशिष्‍ट्यांव्‍यतिरिक्‍त क्रेटा किंग लिमिटेड एडिशनमधील पुढील घटकांवर विशेष ‘किंग’ ब्रँडिंग आहे:

 

Ø सीट बेल्‍ट कव्‍हर

 

Ø हेडरेस्‍ट कूशन

 

Ø कारपेट मॅट

 

Ø की कव्‍हर

 

Ø डोअर क्‍लॅडिंग

 

 

 

ह्युंदाई क्रेटा किंग लिमिटेड एडिशन १.५ लीटर एमपीआय पेट्रोल इंजिन (आयव्‍हीटी ट्रान्‍समिशन) आणि १.५ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल इंजिन (६ स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन) यांसह उपलब्‍ध आहे. एसयूव्‍ही अॅबिस ब्‍लॅक, अॅटलास व्‍हाइट आणि ब्‍लॅक मॅट रंगांमध्ये उपलब्‍ध असेल.

 

ह्युंदाई क्रेटा किंग नाइट

 

गडद काळ्या रंगाच्‍या आकर्षकतेसह क्रेटा किंग नाइट देखील सुधारित वैशिष्‍ट्यांसह सुसज्‍ज असेल, जी विशिष्‍ट स्‍टाइल आणि रस्‍त्‍यावरील अद्वितीय लक्षवेधकतेसह ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल.

 

ठळक वैशिष्‍ट्ये:

 

Ø आर१८ (व्‍यास= ४६२ मिमी) मॅटे ब्‍लॅक अलॉईज

 

Ø ड्रायव्‍हर पॉवर सीट मेमरी फंक्‍शन

 

Ø पॅसेंजर सीट इलेक्ट्रिक ८ वे अॅडजस्‍ट

 

Ø पॅसेंजर सीट इलेक्ट्रिक वॉक-इन डिवाईस

 

Ø डॅशकॅम

 

Ø वायरलेस अँड्रॉईड ऑटो / अॅप्‍पल कार प्‍ले

 

Ø ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल (डीएटीसी)सह टच पॅनेल

 

Ø फ्रण्‍ट रो सीटबॅक टेबलसह आयटी डिवाईस होल्‍डर आणि रिट्रॅक्‍टेबल कप होल्‍डर

 

Ø स्‍लाइडिंग फ्रण्‍ट कन्‍सोल आर्मरेस्‍टसह स्‍टोरेज

 

Ø एक्‍सक्‍लुसिव्‍ह किंग एम्‍ब्‍लेम

 

ह्युंदाई क्रेटा किंग नाइट १.५ लीटर एमपीआय पेट्रोल इंजिन (आयव्‍हीटी ट्रान्‍समिशन) आणि १.५ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल इंजिन (६ स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन) यांसह उपलब्‍ध आहे.

 

दिग्‍गज क्रेटा लाइन अपमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत एचएमआयएलने व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये अनेक नवीन वैशिष्‍ट्यांची भर केली आहे[3]:

 

Ø ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल (डीएटीसी)सह टच पॅनेल

 

Ø वायरलेस अँड्रॉईड ऑटो / अॅप्‍पल कार प्‍ले

 

Ø डॅशकॅम

 

Ø आर१८ (व्‍यास = ४६२ मिमी) अलॉईज

 

Ø क्रेटा एन लाइन आता लाइनअपमध्‍ये ड्युअल झोन ऑटोमॅटिक टेम्‍परेचर कंट्रोल (डीएटीसी) सह टच पॅनेल, वायरलेस अँड्रॉईड ऑटो / अॅप्‍पल कारप्‍ले[4] आणि डॅशकॅम अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह येते.

 

Hyundai CRETA Pricing

 

Powertrain

 

Transmission

 

Variants

 

S(O)

 

SX

 

SX Tech

 

SX Premium

 

KING

 

King Knight

 

King Limited Edition

 

1.5l MPi petrol

 

MT

 

14 48 900

 

15 47 400

 

16 25 400

 

16 34 390

 

17 88 500

 

 

 

 

 

IVT

 

15 98 900

 

 

 

17 75 400

 

17 84 390

 

19 34 500

 

19 49 400

 

19 64 300

 

1.5l U2 CRDi diesel

 

MT

 

16 07 200

 

 

 

17 83 700

 

17 92 690

 

19 46 900

 

 

 

 

 

AT

 

17 57 200

 

 

 

 

 

 

 

20 42 100

 

20 77 000

 

20 91 900

 

1.5l Turbo GDi petrol

 

MT

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

DCT

 

 

 

 

 

 

 

 

 

20 61 100

 

 

 

 

 

Hyundai CRETA N Lin

e Pricing

 

Powertrain

 

Transmission

 

Variants

 

N8

 

N10

 

 

 

1.5l Turbo GDi petrol

 

MT

 

 

 

19 70 300

 

DCT

 

18 46 300

 

20 65 900

 

 

 

Log on to hyundai.co.in for further information, contact:

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments