Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedटर्किश एअरलाईन्स तर्फे मिसराता येथे पुन्हा उड्डाणे सुरू

टर्किश एअरलाईन्स तर्फे मिसराता येथे पुन्हा उड्डाणे सुरू

पुणे,4 सप्टेंबर 2025 : टर्किश एअरलाईन्स तर्फे त्रिपोली आणि बेनगाझीनंतर, लिबियामधील मिसराता येथून उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत. टर्किश एअरलाईन्स तर्फे सध्या आफ्रिकन खंडातील ६२ ठिकाणी हवाई सेवा पुरविली जाते .मिसराता येथून आठवड्यातून तीन वेळा, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी B737-78D विमानाने उड्डाणे केली जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments