Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*

शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*

 

 

पुणे, ता. 15 सप्टेंबर : ‘ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था’ आणि ‘ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘संयम शिक्षक प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.

 

सुदृढ आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरेल असा विश्वास ज्ञानप्रबोधनीच्या केंद्रसंचालिका अनघा लवळेकर यांनी या वेळी व्यक्त केला.

 

डीईएसचे उपाध्यक्ष ॲड.अशोक पलांडे, प्रा. स्वाती जोगळेकर, मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांनी संयोजन केले. नंदकिशोर राठी, कुमार दिवाकर, सुजाता दिवाण, राजेश मुळे यांनी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments