Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवरात्रीनिमित्त सोशल तर्फे स्पेशल थाळी

नवरात्रीनिमित्त सोशल तर्फे स्पेशल थाळी

पुणे,17 सप्टेंबर 2025 : नवरात्रीनिमित्त सोशल तर्फे पुणे,मुंबई,बंगळुरू,हैदराबाद येथे 22 सप्टेंबर पासून ते 5 ऑक्टोबर पर्यंत नवरात्री थाळीचा आनंद खवय्यांना घेता येईल.यामध्ये आलू जीरा,पनीर इन टोमॅटो गेव्ही,मखना,समक राईस,फलहारी पुरी,साबुदाणा खीर,साबुदाणा वडा व पापड यासारख्या विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments