Friday, October 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedयंदाच्या दिवाळीत शाओमीकडून मोठी ऑफर

यंदाच्या दिवाळीत शाओमीकडून मोठी ऑफर

 

 

~स्मार्टफोन, टीव्ही, टॅबलेट व अन्य उत्पादनांवर जबरदस्त सवलत~

 

~ स्मार्टफोनवर ४५% पर्यंत, क्यूएलईडी टीव्हींवर ५५% पर्यंत आणि टॅबलेट व इकोसिस्टम उत्पादनांवर ६०% पर्यंत बचत ~

 

बंगळुरू, 20 सप्टेंबर २०२५: या दिवाळीत तुमचे घर आणि सण उजळून टाकण्यासाठी तयार व्हा. कारण जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी शाओमी इंडिया आपल्या सर्वांत मोठ्या मोहिमेसह उत्सवाची सुरुवात करत आहे. या अंतर्गत स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, टॅबलेट, वेअरेबल्स, पॉवरबँक, एअर प्युरिफायर इत्यादी अनेक उत्पादनांवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

 

कुटुंब एकत्र येत असताना आणि आनंदोत्सव साजरा करताना, शाओमी अत्याधुनिक नवकल्पना आणि आकर्षक किंमतींच्या माध्यमातून या सणाला आणखी उजाळा देत आहे. ६० % पर्यंत बचतीची ही सुवर्णसंधी अपग्रेड, गिफ्टिंग आणि स्मार्ट लाईफस्टाईल घरी आणण्यासाठी परिपूर्ण आहे. ही विक्री २२ सप्टेंबर २०२५ पासून mi.com, Amazon, Flipkart आणि शाओमीच्या देशभरातील रिटेल पार्टनर्स यांच्यामार्फत मर्यादित कालावधीसाठी सुरू होणार आहे.

 

प्रत्येकासाठी स्मार्टफोन ऑफर्स

 

सणाच्या उत्सवात आठवणी कैद करणं, कनेक्ट राहणं आणि मोबाईलवर जास्तीतजास्त काम करणं यासाठी स्मार्टफोन महत्त्वाचा घटक असतो. या दिवाळीत शाओमी आणि रेडमीकडून स्टायलिश आणि दमदार स्मार्टफोन आकर्षक किंमतीत उपलब्ध होत आहेत.

– रेडमी नोट १४ प्रो+ ५ जी : प्रगत २०० एमपी एआय कॅमेऱ्यासह, प्रत्येक दिवाळी फोटो सुंदर बनवतो. मग ते चमकणारे दिवे असोत किंवा कुटुंबासोबतचे पोर्ट्रेट्स.

– रेडमी १५: प्रचंड ७००० mAh बॅटरीसह, दिवसभर वापरासाठी परिपूर्ण. विशेषतः प्रवास करणाऱ्यांसाठी.

– रेडमी १४ सी ५जी: आकर्षक डिझाइन व विश्वासार्ह परफॉर्मन्ससह, तरुण प्रोफेशनल्स व विद्यार्थ्यांसाठी उत्तम पहिला ५ जी स्मार्टफोन.

– रेडमी ए४ ५जी: पुढील पिढीची ५जी कनेक्टिव्हिटी सर्वांच्या हाती आणतो, ज्यामुळे कनेक्ट राहणं सोपं होतं.

 

वर्क आणि एंटरटेनमेंटसाठी सर्वोत्तम टॅबलेट्स

 

सणाच्या सुट्टीत मनोरंजन, शिकणं किंवा क्रिएटिव्ह कामं करण्यासाठी शाओमीचे टॅबलेट्स उत्तम समतोल देतात.

 

शाओमी पॅड ७ : दोन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध – नॅनो टेक्शर डिस्प्ले मॉडेल (ग्लेअर कमी करणारा) आणि स्टँडर्ड व्हर्जन.

रेडमी पॅड २: या सेगमेंटमधील सर्वात मोठ्या बॅटरीसह, संपूर्ण कुटुंबासाठी ऑनलाईन क्लासेस, गेम्स आणि एंटरटेनमेंटसाठी योग्य.

रेडमी पॅड एसई ४ जी: स्टायलिश, बहुउपयोगी आणि परवडणारा – दैनंदिन वापरासाठी किंवा भेट देण्यासाठी परिपूर्ण.

 

दिवाळीच्या सिनेमॅटिक रात्रींसाठी सर्वोत्तम स्मार्ट टीव्ही ऑफर्स

 

कुटुंबासह एंटरटेनमेंटसाठी शाओमीची क्यूएलईडी टीव्ही सिरीज हॉलला होम थिएटरमध्ये बदलते.

शाओमी सिनेमॅटिक क्यूएलईडी सिरीज: मूव्ही लव्हर्ससाठी खास ४ के डॉल्बी व्हिजन आणि जबरदस्त ऑडिओ अनुभवासह.

शाओमी फंटास्टिक 5 क्यूएलईडी सिरीज: अल्ट्रा-रिच कलर्स आणि अमेझॉन फायर टीव्हीच्या स्मार्ट इंटरफेससह अंतहीन मनोरंजन. स्मार्ट लाईफस्टाईल पूर्ण करण्यासाठी ऑफर्स

 

– स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही व्यतिरिक्त शाओमीचे

– पॉवरबँक, फिटनेस व स्टायलिश वेअरेबल्स, स्मार्ट एअर प्युरिफायर इत्यादी इकोसिस्टम प्रॉडक्ट्स – जीवन अधिक स्मार्ट, आरोग्यदायी आणि कनेक्टेड करतात.

 

Category

Product Focus

MRP (₹)

Effective Price (₹)

Savings (₹)

Smartphones

Redmi Note 14 Pro+

34,999

24,999

10,000

Redmi Note 14 Pro 5G

28,999

20,999

8,000

Redmi Note 14

21,999

15,499

6,500

Redmi Note 14 SE

19,999

12,999

7,000

Redmi 15

16,999

14,999

2,000

Redmi A4 5G

10,999

7,499

3,500

Redmi 14C

12999

8,999

4000

Tablets

Xiaomi Pad 7

34,999

22,999

12,000

Xiaomi Pad Pro

24,999

16,999

8,000

Redmi Pad 2

16,999

11,999

5,000

Redmi Pad SE 4G

16,999

7,999

9,000

Smart TVs

Xiaomi CineMagiQLED X Pro Series

44,999

25,999

19,000

Xiaomi FantastiQLED FX Pro Series

44,999

21,999

23,000

Powerbanks

Redmi 4i 20K Powerbank

3,999

1,899

2,100

Redmi 4i 10K Powerbank

2,499

1,099

1,400

Xiaomi Compact Powerbank 20K

4,999

1,699

3,300

Wearables

Redmi Watch Move

3,999

1,699

2,300

Redmi Watch 5 Lite

6,999

3,299

3,700

Redmi Buds 5C

4,999

1,799

3,200

Redmi Buds 6

4,999

2,799

2,200

Ecosystem

Xiaomi Smart Air Purifier 4 Lite

14,999

12,999

2,000

Xiaomi Grooming Kit

3,299

1,599

1,700

 

 

सवलतींव्यतिरिक्त, ग्राहकांना निवडक बँक ऑफर्स आणि ईएमआय व्यवहारांद्वारे ₹५,००० पर्यंतची अतिरिक्त बचत मिळू शकते. अनेक श्रेणींमध्ये नो कॉस्ट ईएमआय आणि शून्य डाउन पेमेंट पर्यायांसह, स्मार्ट तंत्रज्ञानाकडे अपग्रेड करणे आता पूर्वीपेक्षा सोपे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments