Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedफिटनेस, टेक आणि उत्सवाच्या खरेदीमध्ये विक्रमी ऑर्डर मिळवून इंस्टामार्टच्या क्विक इंडिया मोहिमेच्या...

फिटनेस, टेक आणि उत्सवाच्या खरेदीमध्ये विक्रमी ऑर्डर मिळवून इंस्टामार्टच्या क्विक इंडिया मोहिमेच्या सेलमध्ये पुणे आघाडीवर

घर आणि स्वयंपाकघरातील उपकरणे, स्मार्टफोन, आरोग्य, सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी* यांसारख्या

50,000+ उत्पादनांवर 50-90%* पर्यंत सूट

पुणे, 28 सप्टेंबर 2025: इन्स्टामार्ट क्विक इंडिया मोहिमेच्या सेलमध्ये पुणे शहरातील ग्राहकांनी विक्रमी पातळीवर फिटनेस गियर, टेक गॅझेट्स आणि उत्सवाच्या आवश्यक वस्तू खरेदी केल्यामुळे हे शहर आघाडीवर आले आहे.

भारतातील सर्वात जलद सेल असलेला इन्स्टामार्टच्या क्विक इंडिया मुव्हमेंट सेलमध्ये 50,000 हून अधिक उत्पादनांसह 50-90%* सूटसह लाईव्ह सुरू आहे आणि पुणेकर या उत्सव काळात मोठ्या डीलचा जास्तीत जास्त फायदा घेत आहेत. आतापर्यंतच्या सेलमधील ऑर्डरच्या आधारे, पुणे हे आरोग्याबाबत सर्वात जागरूक महानगर म्हणून उदयास येत आहे, आरोग्यासंबंधित उपकरणांच्या मागणीत 117% वाढ झाली आहे आणि नियमित दिवसांच्या तुलनेत फिटनेस उपकरणांच्या ऑर्डरमध्ये 200% वाढ झाली आहे. प्रोटीन पावडरपासून ते योगा मॅट्सपर्यंत उत्पादनांची खरेदी करून पुण्यातील ग्राहक हे सिद्ध करत आहेत की, निरोगीपणा सुद्धा उत्सवाच्या सजावटीइतकाच महत्त्वाचा आहे.

जनरेशन झेड आणि मिलेनियल्स या सांस्कृतिक पुनर्रचनेला चालना देत आहेत, कारण आरोग्य आणि फिटनेस त्यांच्या खरेदी बास्केटच्या केंद्रस्थानी आहेत. गेल्या आठवड्यात मोबाईल आणि गॅझेट ऑर्डरमध्ये जवळपास 70% वाढ झाल्याने पुणे हे सर्वोत्तम 10 गॅझेट-खरेदी केंद्रांमध्ये देखील समाविष्ट झाले आहे. ओप्पो, व्हिवो, वनप्लस आणि नथिंग सारख्या ध्येयवादी ब्रँडची मागणी वाढत असल्याने, स्मार्टफोन खरेदीसाठी हे शहर सर्वोत्तम पाच शहरांमध्ये समाविष्ट झाले आहे.

खऱ्या अर्थाने जलद-व्यापार पद्धतीमध्ये, पुण्याने डिलिव्हरीचा विक्रम सुद्धा प्रस्थापित केला आहे, फक्त 7 मिनिटांत आयफोन आणि 3 मिनिटांत हेडफोन्सची डिलिव्हरी केल्या गेली. सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी याची मागणी सुद्धा वाढत आहे, ग्राहकांनी दररोजच्या जीवनावश्यक वस्तू आणि प्रीमियम ग्रूमिंग खरेदी एकत्र करून उत्सवाची तयारी केली आहे.

इन्स्टामार्टच्या महसूल आणि वाढ विभागाचे उपाध्यक्ष अर्जुन चौधरी म्हणाले, “सध्या सुरू असलेल्या इन्स्टामार्ट क्विक इंडिया मोहिमेच्या माध्यमातून पुणे शहराने उत्सवाची खरेदी कशी असू शकते हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. देशातील सर्वात जलद आयफोन डिलिव्हरीपासून ते वेलनेस आणि फिटनेस उत्पादनांमध्ये झालेल्या तीव्र वाढीपर्यंत, या काळात ग्राहकांच्या पसंतींना सोयीसुविधा आणि गती कशी आकार देत आहे हे या शहरातील परिणामांवरून लक्षात आले. ग्राहकांच्या पसंतीच्या रिटेलरने केलेल्या उत्पादन निवडी ठेवण्याच्या आमच्या योजनेमुळे प्रत्येक शहरातील ग्राहकांना त्यांच्या स्थानिक आवडी आणि उत्सवाच्या गरजांनुसार तयार केलेली उत्पादने मिळतील याची खात्री आम्ही केली आहे. या सेलला मिळालेला अविश्वसनीय प्रतिसाद दर्शवितो की, सर्वत्र ग्राहकांना मूल्य, वेग आणि सुविधा हे सर्वच हवे असते.”

राष्ट्रीय पातळीवर, इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्सव काळात खरेदी होणाऱ्या वस्तू यांमुळे लहान शहरांमध्ये वाढ झाल्याचे प्रामुख्याने लक्षात आले. बोट, हॅमर आणि नॉइज सारख्या ब्रँडचे वायरलेस इअरबड्स, ब्लूटूथ स्पीकर्स आणि स्मार्टवॉच हे मध्यम शहरांमध्ये आणि त्याव्यतिरीक्त सर्वात वेगाने विकल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक होते. मध्यम शहरांमध्ये उत्सव खरेदी बास्केटमध्ये फूटवेयर, खेळणी, कपडे, दागिने आणि घरगुती आणि स्वयंपाकघरातील उपकरणे भरलेली होती, या सर्वांनी 150% पेक्षा जास्त वाढीचा दर नोंदवला, यावरून लक्षात येते की, भारतातील ग्राहकांचा उत्साह महानगरांसारखाच आहे.

क्विक इंडिया मोहिमेचा सेल स्विगी आणि इन्स्टामार्ट अॅप्सवर लाइव्ह आहे, ज्यामध्ये 50-90% बचत, 10-मिनिटांची डिलिव्हरी* आणि सर्वोत्तम ब्रँड्सच्या 50,000+ उत्पादनांवर उत्सवासंबंधित डील्स आहेत.

भेट द्या: http://quickindiamov

  1. ement.in

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments