Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर जयंती बाबत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर जयंती बाबत.

 

 

*बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, बारामती यांच्या वतीने- *राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर जयंती साजरी करण्यात येणार आहे.

दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ सकाळी ठीक १०.४५ वाजता हुतात्मा स्तंभ ,वंदे मातरम् चौक,(भिगवण चौक) बारामती येथे सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.*

बारामतीतील सर्व नागरिकांनी युवा विद्यार्थी-विद्यार्थिनी, व्यापारी,डॉक्टर, वकील,पत्रकार,सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालय, मुख्याध्यापक,शिक्षक, पदाधिकारी सर्व संस्थेचे पदाधिकारी, सरकारी निमसरकारी अधिकारी, बारामती नगर परिषदेचे सर्व माजी नगरसेवक, कर्मचारी,सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,यांनी उपस्थित रहावे.या कार्यक्रमासाठी  बारामती येथील हुतात्मा स्तंभ वंदे मातरम चौक (भिगवन चौक) येथे वार मंगळवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता न विसरता राष्ट्रीय पोशाखात १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहावे.

*स्थळ:-* *हुतात्मा स्तंभ,वंदे मातरम चौक (भिगवन चौक) बारामती.*

*वेळ:-* *सकाळी ११ वाजता.*

*वार:-* *मंगळवार *दिनांक:-* *२ ऑक्टोबर २०२५

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments