Sunday, August 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंडाई मोटर इंडिया लि.ची सलग तिसऱ्या वर्षी फिल्मफेअर पुरस्कार सोबत भागीदारी

ह्युंडाई मोटर इंडिया लि.ची सलग तिसऱ्या वर्षी फिल्मफेअर पुरस्कार सोबत भागीदारी

पुणे,7 ऑक्टोबर 2025 :

ह्युंडाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) ने प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार सोबत आपली भागीदारी सलग तिसऱ्या वर्षी सुरू ठेवली आहे.हे वर्ष खास आहे,कारण ह्युंडाई क्रेटा भारतात 10 वर्षे पूर्ण करीत आहे. 2015 मध्ये सादर झालेल्या क्रेटा ने भारतातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये परिवर्तन घडवले असून डिझाईन,कार्यक्षमता आणि ग्राहक समाधानासाठी मापदंड म्हणून बघितले जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments