हिस्सा गैर-संस्थात्मक श्रेणी ₹200,000 पेक्षा जास्त आणि ₹1,000,000 पर्यंतची बोली लावणाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. तर गैर-संस्थात्मक श्रेणीचा दोन तृतीयांश हिस्सा ₹1,000,000 पेक्षा जास्त बोली लावणाऱ्या बोलीदारांसाठी उपलब्ध असेल. गैर-संस्थात्मक श्रेणीच्या या दोन्ही उपश्रेणींपैकी कोणत्याही एका उपश्रेणीमध्ये कमी-सबस्क्रिप्शन असेल तर सेबी आयसीडीआर नियमांनुसार, वैध बोली ऑफर किंमतीवर किंवा त्याहून अधिक बोली लागल्यास, गैर-संस्थात्मक श्रेणीच्या इतर उपश्रेणीतील बोलीदारांना त्याचे वाटप केले जाऊ शकते.
ऑफरचा किमान 35% भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“रिटेल कॅटेगरी”) वाटपासाठी उपलब्ध असेल. सेबी आयसीडीआर नियमांनुसार, ऑफर किमतीच्या किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर त्यांच्याकडून वैध बोली लागल्यासच तो उपलब्ध होईल. सर्व बोलीदार (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) या ऑफरमध्ये केवळ ब्लॉक केलेल्या रकमेद्वारे समर्थित अर्ज (“ASBA”) प्रक्रियेद्वारेच सहभागी होतील आणि त्यांच्या संबंधित बँक खात्याची माहिती (UPI बोलीदारांच्या बाबतीत UPI आयडीसह) देतील. या अंतर्गत बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँका (“SCSBs”) किंवा प्रायोजक बँकेद्वारे (बँक) ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टर्सना ASBA प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलांसाठी, RHP च्या पृष्ठ 403 वरून सुरू होणारी “ऑफर प्रक्रिया” प
हा.


