Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedसवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी ध्वनीवर्धक वापरास परवानगी

सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी ध्वनीवर्धक वापरास परवानगी

पुणे, दि. 3 नोव्हेंबर (जिमाका, वृत्तसेवा): पुणे येथे होणाऱ्या ७१ व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सव सन 2025 या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी, त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. या कालावधीत ध्वनीची विहीत मर्यादा काटेकोरपणे पाळावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments