पुणे,13 नोव्हेंबर 2025 : सिनेपोलिस इंडिया तर्फे बालदिनानिमित्त लेटस ऑल गो टू सिनेपोलिस या विशेष उपक्रमाच्या दहाव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. राऊंड टेबल इंडियाच्या सहयोगाने आयोजित या उपक्रमात 40 सिनेपोलिस ठिकाणी 13,000 हून अधिक लहान मुलांना मोफत मॉर्निंग शो चा आनंद घेता आला. महायोध्दा राम या चित्रपटाचे हिंदी व तेलुगू तर कांतारा चित्रपटाचे तमिळ व कन्नड भाषेत दाखविण्यात आला.
बालदिनानिमित्त लेटस ऑल गो टू सिनेपोलिस उपक्रम
RELATED ARTICLES


