पुणे,27 फेब्रुवारी 2024 : इंडियन इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफैक्चरर्स असोसिएशन (आयईईएमए) तर्फेजगातील सर्वांत मोठ्या इलेक्ट्रिकल प्रदर्शन असलेल्या इलेक्रमाच्या 16 व्या आवृत्तीची घोषणा केली आहे.इलेक्ट्रिकल आणि अलाईड इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील हे सर्वांत मोठे प्रदर्शन असून 22 ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान याचे आयोजन करण्यात येईल.रिइमेजिंग एनर्जी फॉर सस्टेनेबल फ्युचर अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे.केंद्रिय उर्जामंत्री श्री.आर.के.सिंग यांनी आयईईएमएचे एका निवेदनात कौतुक केले आहे.
आयईईएमए तर्फे इलेक्रमाच्या 16 व्या आवृत्तीची घोषणा
RELATED ARTICLES


