Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedउत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांचे पुण्यात स्वागत

उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांचे पुण्यात स्वागत

पुणे,दि.२८ उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी आज पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुणे शहर भारतीय जनता पार्टी कार्यालयास ब्रजेश पाठक यांनी भेट दिली व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदिप खर्डेकर यांनी त्यांचे स्वागत केले व पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या कामाची सविस्तर माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments