Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्कर मोटर तर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये 25220 युनिटसची विक्री

टोयोटा किर्लोस्कर मोटर तर्फे फेब्रुवारी 2024 मध्ये 25220 युनिटसची विक्री

पुणे,1 मार्च 2024 : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने फेब्रुवारी 2024 मध्ये 25220 युनिटसची विक्री केली आहे.यामध्ये देशांतर्गत 23300 युनिटसच्या विक्रीचा समावेश आहे व 1920 युनिटसची निर्यात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच काळाच्या तुलनेत विक्रीत 61 टक्के वाढ झाली आहे.फेब्रुवारी 2023 मध्ये 15685 युनिटसची विक्री केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments