पुणे,15 डिसेंबर 2023 : भारतातील आघाडीच्या व वैविध्यपूर्ण व्यवसाय समुहांपैकी एक असलेल्या ईमामी ने 50 वा वर्धापन दिवस साजरा केला.कोलकाता येथील गल्ल्यांमध्ये छोट्या प्रमाणावर पर्सनल केअर प्रॉडक्ट उत्पादन सुरू करण्यापासून ते जगभरात 25000 कर्मचारी आणि 30,000 कोटी रूपये मुल्याचा व्यवसाय इथपर्यंतचा प्रवास या महत्त्वाच्या टप्प्यातून प्रतिबिंबित होतो.आर.एस.अगरवाल आणि आर.एस.गोयंका या दोन लहानपणीच्या मित्रांनी कोलकाता येथे 1974 मध्ये ईमामीची स्थापना केली.त्यानंतर बोरोप्लस,नवरत्न, फेअर अॅन्ड हँडसम यासारख्या लोकप्रिय उत्पादनांद्वारे ब्रँडचा दमदार प्रवास सुरू राहिला.समुहाने खाद्यतेल आणि खाद्यपदार्थ,पेपर,फार्मा,
रिटेल,रिअल इस्टेट,समकालीन कला आणि क्रीडा या क्षेत्रात देखील व्यवसाय विस्तार केला आहे.50 व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने ईमामी समुहाने मेकिंग लाईफ हॅपिअर ही सं
ईमामी समुहाला 50 वर्षेे पूर्ण
Share with
Tagged in :