Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस इंडिया तर्फे 'ब्लॉकबस्टर फूड फेस्टिव्हल'

सिनेपोलिस इंडिया तर्फे ‘ब्लॉकबस्टर फूड फेस्टिव्हल’

पुणे,७ जानेवारी २०२६ : सिनेपोलिस इंडिया तर्फे ब्लॉकबस्टर फूड फेस्टिव्हल (बीएफएफ) या तीन महिन्यांच्या एफअँडबी मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. ही मोहीम १ जानेवारी २०२६ पासून देशभरातील सर्व सिनेपोलिस चित्रपटगृहांमध्ये सुरू झाली आहे. या उपक्रमांतर्गत २१ हून अधिक नवीन मेन्यू आयटम्स सादर करण्यात येणार असून फेस्टिव्हलच्या शेवटी सर्वाधिक लोकप्रिय ठरणारे पदार्थ फुव्हीजच्या कायमस्वरूपी मेनूमध्ये समाविष्ट केले जातील.ही मोहीम या वर्षाच्या सुरुवातीला सुरू करण्यात आलेल्या ‘सिनेपोलिस इंडिया’च्या ‘ फुव्हीज’ या फूड-अँड-मूव्हीज प्लॅटफॉर्मच्या पुढील टप्प्याची सुरुवात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments