संभाजी नगर –
येथील देवानगरी निवासी सौ. प्रमोदिनी पिंपरीकर (78 वर्षे) यांचे गोवा येथे उपचारादरम्यान
आज (11 जानेवारी) निधन झाले.
त्यांच्यामागे त्यांचे पती, दोन मुली एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
औरंगाबाद विभागाचे निवृत्त माहिती उपसंचालक यांच्या त्या पत्नी होत.


