Sunday, October 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे ग्रॅन्ड टुर२०२६ला दत्त मंदिराकडुन शुभेच्छा

पुणे ग्रॅन्ड टुर२०२६ला दत्त मंदिराकडुन शुभेच्छा

– बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट तर्फे सध्या पुण्यात सुरू असलेल्या पुणे ग्रँड टूर २०२६ या स्पर्धेला शुभेच्छा देणारा भव्य फलक मंदिरावर लावण्यात आला आहे. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments