Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडल पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन* 

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडल पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन* 

 

 

नांदेड दि.२५ (जिमाका) आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडल पवन कल्याण यांचे आज २५ जानेवारी रोजी नांदेड येथील गुरु गोविंद सिंघ जी विमानतळावर आगमन झाले. उपमुख्यमंत्री श्री.कल्याण यांचे स्वागत खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

 

उपमुख्यमंत्री श्री.कल्याण हे विमानतळ येथून शासकीय वाहनाने गुरुद्वारा व मोदी मैदान येथे आयोजित ” हिंद दी चादर ” श्री.गुरु तेग बहादुर साहीब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विमानतळ येथून रवाना झाले.

*************

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments