Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorized*विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजास मानवंदना*

*विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजास मानवंदना*

 

 

पुणे दि.२६:- भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 

 

यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे, डॉ. स्वाती देशमुख-पाटील, नितीन माने, उपायुक्त रमेश बेंडे, संजीव पलांडे, तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

 

यावेळी डॉ. पुलकुंडवार यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments