पुणे,12 फेब्रुवारी 2026 : मॅरिएट इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक (चीन वगळता) तर्फे आपल्या गुड ट्रॅव्हल विथ मॅरिएट बोनवॉय उपक्रमांतर्गत नवीन व सुधारित ग्राहक अनुभवांचे अनावरण केले आहे.यामध्ये 12 एपीईसी बाजापेठांसह 80 हॉटेल्स व 100 अनुभवांचा समावेश असून ग्राहकांना ते भेट देत असलेल्या ठिकाणांशी व स्थानिक समुदायांशी अधिक खोलवर संबंध निर्माण करण्याची संधी मिळेल.
गुड ट्रॅव्हल विथ मॅरिएट बोनवॉय तर्फे नवीन व सुधारित ग्राहक अनुभव
RELATED ARTICLES


