Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंतरराष्ट्रीय खेळाडू शाम सहानी यांच्यावर नवीन जबाबदारी -

आंतरराष्ट्रीय खेळाडू शाम सहानी यांच्यावर नवीन जबाबदारी –

पुणे: पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारामधील आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री शाम सहानी यांची नुकतीच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छता ब्रँड अँम्बेसडर या पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विद्याधर पवार यांनी सांगितली.नियुक्तीचे पत्र श्री सहानी यांना देण्यात आले आहे.

 

श्री सहानी हे गेली काही वर्षे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.तसेच महत्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.पॉवर लिफ्टिंग खेळात आपल्या अत्युच्च कामगिरीने त्यांनी देशाला सुवर्णपदक आणि रौप्य पदक मिळवून दिले आहे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments