Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized*श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट*  *सुवर्णयुग तरुण मंडळ*  *यांच्या जय...

*श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट*  *सुवर्णयुग तरुण मंडळ*  *यांच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत*  *१०१ दिव्यांगाना उपयुक्त साधनांचे*  *शिवजयंतीच्या निमित्ताने मोफत वाटप* 

 

 

 

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ, यांच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत झालेल्या शिबिरात शिवजयंती उत्सवानिमित्त १०१ दिव्यांग व्यक्तींना स्वयंचलित कृत्रिम हात, व्हीलचेअर आणि ट्रायसायकल यांचे मोफत वाटप करण्यात आले.

 

शिबिराकरीता पिनॅकल इंडस्ट्रिज लिमिटेड, इनाली फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाउन या संस्थांचे सहकार्य मिळाले.

 

कार्यक्रमादरम्यान दगडूशेठ गणपती ट्रस्टचे सर्व विश्वस्त, सुवर्णयुग तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments