Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग स्मार्टफोन ग्राहकांसाठी विशेष सवलत 

सॅमसंग स्मार्टफोन ग्राहकांसाठी विशेष सवलत 

 

पुणे, २०, २०२६ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांचा आगामी एआय स्‍मार्टफोन प्री-रिझर्व्‍ह करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष फायद्यांची घोषणा केली. प्री-रिझर्व्‍ह करणाऱ्या ग्राहकांना २५६ जीबी ते ५१२ जीबीपर्यंत कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी मेमरी अपग्रेड मिळेल.

सॅमसंगचा आगामी एआय स्‍मार्टफोन सॅन फ्रान्सिस्‍को, कॅलिफोर्निया येथे २५ फेब्रुवारी रोजी गॅलेक्‍सी अनपॅकमध्‍ये लाँच करण्‍यात येईल. ग्राहक २५ फेब्रुवारीपर्यंत ९९९ रूपये रिफंडेबल टोकन रक्‍कम भरत नवीन गॅलेक्‍सी एस सिरीज डिवाईसेस प्री-रिझर्व्‍ह करू शकतात. Samsung.com, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स, Amazon.in, Flipkart.com आणि भारतातील आघाडीच्‍या रिटेल आऊटलेट्समध्‍ये प्री-रिझर्व्‍ह करता येऊ शकते.

स्‍टोरेज अपग्रेड व्‍यतिरिक्‍त प्री-रिझर्व्‍ह करणाऱ्या ग्राहकांना नवीन गॅलेक्‍सी एस सिरीज डिवाईसेसच्‍या खरेदीवर २६९९ रूपयांचे फायदे मिळतील. नवीन गॅलेक्‍सी एस सिरीज दैनंदिन परस्‍परसंवाद सोपे करण्‍यासाठी, आत्‍मविश्वास वाढवण्‍यासाठी आणि गॅलेक्‍सी एआयचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments