Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन*

वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन*

 

पुणे, दि. 20 : प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत दिवे व आळंदी रस्ता चाचणी मैदान येथील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज करून घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments