Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्य शाह आणि सुंदर पिचाई यांची क्रिकेट सामन्यास उपस्थिती

ज्य शाह आणि सुंदर पिचाई यांची क्रिकेट सामन्यास उपस्थिती

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकातील सुपर ८ सामन्याला उपस्थिती लावली. सामना सुरू होण्यापूर्वीच्या कार्यक्रमादरम्यान पिचाई मैदानावरही उपस्थित होते. गूगलचा प्रमुख स्मार्टफोन ब्रँड ‘गूगल पिक्सेल’ हा या स्पर्धेची अधिकृत भागीदार असून, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments