Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized'हिंद-दि चादर' कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व्यवस्थापन* ▪️*जिल्हाधिकारी...

‘हिंद-दि चादर’ कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व्यवस्थापन* ▪️*जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी भाविकांनी नजीकच्या गुरुद्वाराशी संपर्क साधून नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

 

 

पुणे, दि.23 : ‘हिंद-दि चादर’ कार्यक्रमास जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे महानगरपालिका व पिपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वाहनांची व्यवस्था आली असून भाविकांनी नजीकच्या गुरुद्वाराशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, याकरिता आधार कार्डची एक प्रत व भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

 

शीख धर्माचे ९ में गुरू श्री गुरु तेग बहादुर साहिबनी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्ता साहिबचा गौरवशाली इतिहास नागरिकांना माहिती होण्यासोबतच त्यांचे बलिदान स्मरण राहण्याकरिता २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई येथे “हिंद-दि चादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे; या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून भाविकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता कार्यवाही करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त, पुणे विभाग व जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आढावा बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर कार्यक्रमाची प्रचार व प्रसिद्धी करण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात आलेले आहेत.

 

सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबनी यांच्या जीवनावर आधारित निबंध, वकृत्व स्पर्धा, प्रभात फेरी आणि सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच आरोग्य विभागामार्फत आरोग्य पंधरवडा राबविण्यासोबतच विविध वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील मल्टिप्लेक्स व एक पडदा चित्रपट गृहांमध्ये हिंद-दि-चादर या गाण्याची चित्रफीत दाखविणे.

 

पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महामार्ग पोलीस यांच्यामार्फत जिल्ह्यातून किती जनसमुदाय कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे याची माहिती, वाहनांची ट्रॅकिंग करणे आदी अनुषंगीक माहिती पनवेल येथील पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागास उपलब्ध करुन देणे. राष्ट्रीय महामार्ग पोलिस अधीक्षक यांच्या मार्फत महामार्गावरून जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

 

 

1 Gurudwara Guru Nanak Darbar, Pune Camp 9822029221

2 Gurudwara Sri Guru Singh Sabha, Ganesh Peth 9890158815

3 Gurudwara Sri Guru Singh Sabha, Kharki 9850846032

4 Gurudwara Dasmesh Darbar, UP Hotel 9850954148

5 Gurudwara Sri Guru Singh Sabha, Jai Jawan Nagar 9881547733

6 Gurudwara Waheguru Darbar, Viman Nagar 9850001364

7 Gurudwara Nanksar, Katraj 9511221884

8 Gurudwara Tegh Bahadur, Hadapsar 8083731313

9 Gurudwara Nanak Sabha, Nagpur Chawl 9850991313

10 Gurudwara Lulla Nagar, Pune 9822328803

11 Gurudwara Sri Guru Singh Sabha, Dehu Road 9822477073

12 Gurudwara Sri Guru Singh Sabha, Aundh 8459031787

13 Gurudwara MH, Kharaki 8810542717

14 Gurudwara Guru Nanak Darbar, Pimpri 8888088371

15 Gurudwara Adi Amma Darbar, Pimpri 9970946127

16 Gurudwara Moolsip Darbar, Pimpri 976234268

17 Gurudwara Tegh Bahadur, Vadgaon Shiri 9921228491

18 Gurudwara Nanak Sabha, Maval 9890388781

19 Gurudwara Sangat Dham, Somatna Phata 9870650404

20 Gurudwara Indrayni Darshan 9890446726

21 Baba Nanak Gurudwara 9823320060

22 Sachkhand Gurudwara, Garden City 9325478952

23 Gurudwara Singh Sabha, Bhopkel 8552843109

24 Gurudwara Namdevji, Dighi 9881195770

25 Gurudwara Mansarovar, Akurdi 7768988188

26 Gurudwara Ramgadia Board 98224048064

27 Sikh Young Circle, Pune 8329202265

28 Guru Nanak Youth Foundation, Pune 9822029774

29 Sri Guru Tegh Bahadur Sports Foundation, Pune 9822254529

30 Guru Nanak High School, Pune 9850587971

31 Punjabi Kala Kendra, Pune 7030868668

32 Sri Gurukripa Seva Foundation, Pune 7666991745

 

 

हिंद-दि-चादर या कार्यक्रमाचे खालील सन्माननीय राज्यस्तरीय व क्षेत्रीय समिती सदस्य यांचेकडून संनियंत्रण व नियोजन करण्यात येत आहे. कार्यक्रम संदर्भातील माहिती व इतर बाबी संदर्भातील मार्गदर्शनासाठी भाविक खालील सदस्यांशी संपर्क करू शकतात.

१) चरनसिंग सहानी -९८२२०२९२२१ १०) मंगेश पाटील- ९८६०३६७०६६

२) गुरमीतसिंग रत्तू -९८२२४७७०७३ ११) संतोष गायकवाड – ९८२२२६३६४३

३) दर्शनसिंग धिल्लो – ९८५०९५४१४८ १२) रवी राठोड – ८३७८०००८१३

४) संतसिंग मोखा – ९८५०५८७९७१ १३) जीत चंदवाणी – ९५५२५३१९६९

५) भोलासिंग अरोरा -९८९०१५८८१५ १४) भगत सिंग कल्याणी – ८०८७८७३६८३

६) सुरेंद्रसिंग अदिवाल- ८८८८०८८३७१ १५) ज्ञानेश्वर दाभाडे – ९९२२५५७७१२

७) संतोकसिंग लबाना -७६६६९९१७४५ १६) यश बोथ – ८८८८६६९७८८

८) बच्चूसिंग टाक- ८०८३७३१३१३ १७) संतोष राठोड – ७७५७०१४४५७

९) कर्नेल सिंग- ७७४४०७४२२५ १८) PMC TOLL FREE NO. – ०२०- २५५०११४४

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments