Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedदक्षिण आशियामध्ये मॅरिएट इंटरनॅशनलची लक्षणीय कामगिरी

दक्षिण आशियामध्ये मॅरिएट इंटरनॅशनलची लक्षणीय कामगिरी

पुणे,27 फेब्रुवारी 2026 : मॅरिएट इंटरनॅशनल ने 2025 मध्ये दक्षिण आशियामध्ये लक्षणीय कामगिरी दर्शवत 102 करार केले.यामध्ये 12,000 रूम्सचा समावेश असून एकूण करारांपैकी 99 हे भारतातील आहेत.2025 च्या अखेरपर्यंत मॅरिएटचे दक्षिण आशियामध्ये 219 ओपन प्रॉपर्टीज असून 36,000 रूम्सचा समावेश आहे.त्यापैकी 204 प्रॉपर्टीज या भारतात असून विस्तार धोरणात मध्यवर्ती भूमिका बजावत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments