पुणे,3 मार्च 2026 : इंडिया यामाहा मोटर प्रा.लि. तर्फे एक्सएसआर155 नवीन मेटालिक ब्लॅक शेडमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.याची किंमत एक्स शोरूम दिल्ली 1,58,990 रुपये आहे.मेटालिक ब्लॅक व्हेरिएंटमध्ये प्रिमियम लुक हव्या असणाऱ्या ग्राहकांच्या गरजांनुसार गोल्डन युएसडी फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहे.


