Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedजनगणनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन*

जनगणनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन*

 

पुणे, दि. ४: भारत सरकारच्या सहसंचालक जनगणना कार्य निदेशालयाच्या आदेशानुसार जनगणनेच्या अनुषंगाने घरयाद्यांबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण ६ मार्च २०२६ पर्यंत सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ या वेळेत बहुउद्देशीय सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

 

या प्रशिक्षणास जिल्ह्यातील अतिरिक्त जनगणना अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जनगणना महसूल सहायक, लिपीक व तांत्रिक सहायक उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments