Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन चालक चाचणीचे आयोजन*

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन चालक चाचणीचे आयोजन*

 

 

पुणे, दि.४: पोलीस अधिक्षक यांच्या आस्थापनेवरील रिक्त पोलीस शिपाई चालक पदाच्या भरतीकरीता अर्जदारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी ५ व ६ मार्च, २०२६ रोजी मे. आयडीटीआर येथे होणारी चाचणी रद्द करण्यात आली आहे.

 

तरी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवडमार्फत मे. आयडीटीआर येथे ५ व ०६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या वाहन चालक चाचणी ह्या सकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments