Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे शहर तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन*

*पुणे शहर तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन*

 

 

*पुणे, दि. १०:* तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालय पुणे शहर, ९३१ शुक्रवार पेठ, पुणे येथे करण्यात आल्याची माहिती पुणे शहरचे तहसीलदार स्मिता माने यांनी दिली.

 

या दिवशी नागरिकांनी त्यांच्या समस्या लोकशाही दिनीच लेखी स्वरुपात अर्ज सादर कराव्यात,असे आवाहन तहसीलदार श्रीमती माने यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments