Wednesday, October 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुनर्वसन महासंचालनालयाच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन*

पुनर्वसन महासंचालनालयाच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन*

 

 

पुणे, दि. १० : पुनर्वसन महासंचालक कार्यालयामार्फत १३ मार्च २०२६ रोजी बॉम्बे इंजिनिअर गट आणि केंद्र, खडकी, पुणे – येथे माजी सैनिकांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व माजी सैनिकांनी ओळखपत्र आणि पाच प्रती बायोडाटा छायाचित्रासह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments