दापोडी
श्री राम नवमी या शुभ दिनी..
*कै.देविदास नथुभाऊ काटे*
यांच्या स्मरणार्थ.
*पाणपोई* (पाणी हेच जीवन आहे)
*मा.राहुल देविदास काटे* यांच्या सौजन्याने सुरु करण्यात आली.
या पाणपोई चे उदघाटन.
ह.भ.प. *श्री शिवाजी तुकाराम काटे* विणेकरी.यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या शुभ प्रसंगी उपस्थित मान्यवर.नगरसेविका -सौ स्वाती माई काटे,नगरसेवक-मा.राजु भाऊ बनसोडे, नगरसेविका -प्रतिक्षा लांघी,मा.चंद्रकांत दिगंबर काटे (राष्ट्रीय खेळाडू)मा.संतोष लक्ष्मण काटे,मा.नागेश नंदकुमार फुगे,मा. चंद्रकांत राजाराम काटे,(पोलीस पाटील)मा.बाबुराव फुगे,मा. श्रीकांत पिंजण,ह.भ.प.ज्ञानेश्वर सोपान भाडळे,मा.जितेंद्र काटे,मा.सोपान काटे मा.सचिन पोपट काटे,मा.शैलेश काटे,मा.योगेश काटे,मा.जितेंद्र काटे,मा.बाळासाहेब लोखंडे,मा.चंद्रकांत खोत,मा.गणेश शिवराम अवस्ती, मा.बोधे, मा. दीपक शेठ काटे
.देविदास नथुभाऊ काटे* यांच्या स्मरणार्थ. *पाणपोई
RELATED ARTICLES


