Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedतालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन*

तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन*

*

पुणे, दि. १६ (जिमाका, वृत्तसेवा):तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दिनांक २० एप्रिल, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता तहसिल कार्यालय पुणे शहर ९३१ शुक्रवार पेठ, पुणे ४११००२ येथे करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे शहरचे तहसीलदार स्मिता माने यांनी दिली.
या दिवशी नागरिकांना त्यांच्या तक्रारी, अडचणी, मागण्या व समस्या लेखी स्वरुपात मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांचे निवारण करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आपले अर्ज व मागण्या नियोजित दिवशी सदर ठिकाणी दाखल कराव्यात, असे आवाहन तहसीलदार स्मिता माने यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments