Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृहाची सुविधा उपलब्ध*

आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृहाची सुविधा उपलब्ध*

 

 

पुणे, दि. ८ (जि.मा.का.): आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षा देण्याच्या अनुषंगाने सुरक्षागृह शासकीय विश्रामगृह (जुने), २९ क्वीन्स गार्डन, ता. हवेली, जि. पुणे येथे स्थापन करण्यात आले आहे.

 

सुरक्षेची आवश्यकता असलेल्या जोडप्यांनी सुरक्षागृह सुविधेचा लाभ घेण्याबाबत अर्ज करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments